Zee Gaurav Puraskar 2020

चित्रपट विभाग नामांकने

सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन आनंदी गोपाळ – सुनिल निगवेकर, निलेश वाघ

आटपाडी नाईट्स – संदिप इनामके

गर्लफ्रेंड – अशोक लोकरे

स्माईल प्लीज – असित कुमार चत्तूई

सर्वोत्कृष्ट वेशभूषा बाबा – सचिन लोवलेकर

खारी बिस्कीट – सायली सोमण

गर्लफ्रेंड – कल्याणी कुलकर्णी-गुगळे

आनंदी गोपाळ – सचिन लोवलेकर

सर्वोत्कृष्ट रंगभूषा बाबा – निलेश पाटकर

पिकासो – अनिता जगताप

खारी बिस्कीट – संतोष गिलबिले

आनंदी गोपाळ – डी. एन. येरकर

सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटण गर्लफ्रेंड – अविनाश सोनावणे

पिकासो – आनंद लुंकड, संदिप राऊ

आनंदी गोपाळ – विज्ञ भूषण दहा

बाबा – अभिषेक नायर

शिजीन ह्यूटन

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आनंदी गोपाळ – आकाश अग्रवाल

स्माईल प्लीज – मिलिंद जो

आटपाडी नाईट्स – नागराज दिवाकर

गर्लफ्रेंड – मिलिंद जोग

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन गर्लफ्रेंड – राहुल ठोंबरे, संजीव हवालदार

आटपाडी नाईट्स – राहुल ठोंबरे

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आनंदी गोपाळ – सौरभ भालेराव

गर्लफ्रेंड – सौरभ भालेराव

आटपाडी नाईट्स – विजय गवंडे

बाबा – सुमीत लिमये

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अभय जोधपूरकर – हळूवार हाक तू – बाबा

आदर्श शिंदे – तुला जपणार आहे – खारी बिस्कीट

स्वप्निल बांदोडकर – कोण जाणे – ट्रिपल सीट

जसराज जोशी – केरिदा केरिदा – गर्लफ्रेंड

रोहित राऊत- नाते हे कोणते – ट्रिपल सीट

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन ह्रुषिकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव – आनंदी गोपाळ

अमितराज – हिरकणी

अविनाश, विश्वजीत – ट्रिपल सीट

ह्रुषिकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव – गर्लफ्रेंड

रोहन रोहन – बाबा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आनंदी जोशी – आनंदघन – आनंदी गोपाळ

श्रुती आठवले – कोडे सोपे थोडे – गर्लफ्रेंड

श्रेया घोशाल – बघता तुला मी – प्रेमवारी

शाल्मली खोलगडे – केरिदा केरिदा – गर्लफ्रेंड

केतकी माटेगावकर, शरयू दाते – रंग माळियेला – आनंदी गोपाळ

सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी – आनंदघन – आनंदी गोपाळ

संजय कृष्णाजी पाटील – जगणं हे न्यारं – हिरकणी

मंगेश कांगणे – हळूवार हाक तू – बाबा

अश्विनी शेंडे – काय तू आहेस माझा – ट्रिपल सीट

क्षितीज पटवर्धन – कोडे सोपे थोडे – गर्लफ्रेंड

सर्वोत्कृष्ट संकलन आनंदी गोपाळ – चारू श्री राॅय

आटपाडी नाईट्स – निलेश गावंड

गर्लफ्रेंड – फैझल इम्रान

हिरकणी – अपुर्वा मोतिवले-सहाय, आशिष म्हात्रे

सर्वोत्कृष्ट कथा स्माईल प्लीज – विक्रम फडणीस

आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर

गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये

सूर सपाटा – मंगेश कंठाळे

सर्वोत्कृष्ट पटकथा आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर

गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये

आनंदी गोपाळ – करण शर्मा

स्माईल प्लीज – ईरावती कर्णिक, विक्रम फडणीस

सर्वोत्कृष्ट संवाद गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये

आनंदी गोपाळ – ईरावती कर्णिक

आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर

सर्वोत्कृष्ट बालकलाकार आर्यन मेंघजी (बाबा)

आदर्श कदम – वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सतीश आळेकर(स्माईल प्लीज)

संजय कुलकर्णी (आटपाडी नाईट्स)

विद्याधर जोशी (ट्रीपल सीट)

चित्तरंजन गिरी(बाबा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नंदिता पाटकर (खारी बिस्कीट)

छाया कदम (आटपाडी नाईट्स)

गीतांजली कुलकर्णी (आनंदी गोपाळ)

आरती वडगबाळकर(आटपाडी नाईट्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेता ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ, स्माईल प्लीज)

प्रणव रावराणे(आटपाडी नाईट्स)

अमेय वाघ(गर्लफ्रेंड)

दीपक डोब्रियाल (बाबा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (हिरकणी)

भाग्यश्री मिलिंद(आनंदी गोपाळ)

नंदिता पाटकर(बाबा)

सायली संजीव (आटपाडी नाईट्स)

मुक्ता बर्वे(स्माईल प्लीज)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन समीर विद्वांस (आनंदी गोपाळ)

नितिन सुपेकर(आटपाडी नाईट्स)

उपेंद्र सिधये(गर्लफ्रेंड)

विक्रम फडणीस(स्माईल प्लीज)

सर्वोत्कृष्ट चित्रपट आनंदी गोपाळ

आटपाडी नाईट्स

गर्लफ्रेंड

स्माईल प्लीज

व्यावसायिक नाटक विभाग

वेशभूषा यदा कदाचित रिटर्न्स – शेप अँड स्टाईल

कापूस कोंड्याची गोष्ट – गीता गोडबोले

महारथी – मंगल केंकरे

रंगभूषा गांधी हत्या आणि मी – संदीप नगरकर

इब्लीस – उलेश खंदारे

प्लँचेट – यशवंत मालगुंडकर

संगीत तू म्हणशील तसं … – अशोक पत्की

कापूस कोंड्याची गोष्ट – मयुरेश माडगावकर

तरुण आहे रात्र अजुनी – राहुल रानडे

प्रकाश योजना डोन्टवरी हो जायेगा – अमोघ फडके

क्नॉक-क्नॉक सेलिब्रिटी – प्रदीप मुळ्ये

थोडं तुझं थोडं माझं – भूषण देसाई

नेपथ्य कापूस कोंड्याची गोष्ट – संदेश बेंन्द्रे

महारथी – संदेश बेंन्द्रे

डोन्टवरी हो जायेगा – महेश धालवलकर

सहाय्यक अभिनेत्री सर, प्रेमाचे काय करायच? – आकांक्षा गाडे

आमने-सामने – मधुरा देशपांडे

हरवलेल्या पत्य्याचा बंगला – दीप्ती लेले

महारथी – माधवी नीमकर

सहाय्यक अभिनेता दहा बाय दहा – गौरव मालवणकर

आमने सामने – रोहन गुजर

महारथी – विवेक गोरे

झुंड – अक्षर कोठारी

‘तेरी भी चूप – प्रियदर्शन जाधव

विनोदी अभिनेत्री व्हॅक्युम क्लिनर – निर्मिती सावंत

दहा बाय दहा – सुप्रिया पाठारे

प्लँचेट – नम्रता संभेराव

ह्यांच करायचं काय – विशाखा सुभेदार

सर प्रेमाचे काय करायचं? – माधुरी गवळी

विनोदी अभिनेता डोन्टवरी हो जायेगा – संजय खापरे

प्लँचेट – मनमीत पेम

ह्यांच करायचं काय – समीर चौघुले

दहा बाय दहा – विजय पाटकर

अभिनेत्री आमने सामने – लीना भागव

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – वंदना गुप्ते

तरुण आहे रात्र अजुनी – सुलेखा तळवलकर

कापूस कोंड्याची गोष्ट – मैथीली पटवर्धन

डोन्टवरी हो जायेगा – पूर्वा फडके

अभिनेता क्नॉक-क्नॉक सेलिब्रिटी – सुमित राघवन

इब्लीस – वैभव मांगले

आमने सामने – मंगेश कदम

महारथी – सचित पाटील

तू म्हणशील तसं – संकर्षण कऱ्हाडे

लेखक झुंड – समर खडस

आमने सामने – नीरज शिरवईकर

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – स्वरा मोकाशी

व्हॅक्युम क्लिनर – चिन्मय मांडलेकर

डोन्टवरी हो जायेगा – रोहित मोहिते – रोहित कोतेकर

दिग्दर्शक हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – चंद्रकांत कुलकर्णी

आमने सामने – नीरज शिरवईकर

दहा बाय दहा – अनिकेत पाटील

तू म्हणशील तसं – प्रसाद ओक

व्हॅक्युम क्लिनर – चिन्मय मांडलेकर

विनोदी नाटक दहा बाय दहा, प्लँचेट

व्हॅक्युम क्लिनर,

ह्यांच काय करायचं

यदा कदाचित रिटर्न्स

नाटक हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

आमने सामने

तरुण आहे रात्र अजुनी

तू म्हणशील तसं

डोन्टवरी हो जायेगा

प्रायोगिक नाट्य विभाग

सर्वोकृष्ट नेपथ्य बार्डो :- अमेय भालेराव

भावकी :- राजकुमार जरांगे

डावीकडून चौथी बिल्डींग :- शिवराज वायचळ

एकादशावतार :- सचिन गावकर

सर्वोकृष्ट प्रकाशयोजना बिराड :- समीर सावंत

काळा घोडा :- शितल तळपदे,

बार्डो :- अनुप माने – यश नवले

बारोमास :- श्याम चव्हाण

सर्वोकृष्ट संगीत भावकी :- प्रदीप पाटोळे

बार्डो :- ओंकार घाडी

काळा घोडा :- मयुरेश माडगावकर

बारोमास :- सिद्धार्थ हजारे

निरूपण :- हर्ष राऊत / विजय कापसे

सर्वोकृष्ट वेशभूषा १० बाय १० :- साघेर लोधी

भावकी :- आशिष तिखे

बिराड :- अक्षय कोळवणकर / अल्पना चव्हाण

बारोमास :- श्रुती कुंटे / दिपाली ज्ञानमोठे

अध्यात मी :- आशिष देशपांडे

सहायक अभिनेत्री बारोमास :- राजश्री गढोकर

भावकी :-  नेहा शिंदे

माझी माय सरसोती :-  मन्विता जोशी

बिराड :- अल्पना चव्हाण, सुप्रिया लाड, गौरी फणसे, गौरी साबळे

मामी, चिंगी :- अल्पना चव्हाण

सहायक अभिनेता डावीकडून चौथी बिल्डिंग :- शिवराज वायचळ

डावीकडून चौथी बिल्डिंग :- शुभंकर एकबोटे

एकादशवतार :- श्रीनाथ म्हात्रे

भावकी :- राजकुमार जटांगे

अध्यात मी :- सुरज सातव

सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकने बारोमास :- अमृता मोडक

१० बाय १० :- समृध्दी खडके

काळा घॊडा :- मोहिनी टिल्लू

निरूपण :- आरती बिराजदार

पैठणी :- ज्ञानदा खोत

सर्वोकृष्ट अभिनेता नामांकने बार्डो :- दुर्गेश बुधकर

काळा घोडा :- रोहित मावळे

१० बाय १० :- प्रतीक ससाणे

भावकी :- आशिष तिखे

बारोमास :- योगेश खांडेकर

सर्वोकृष्ट लेखक नामांकने बारोमास :- संतोष वेरूळकर

लोकोमोशन :- स्वप्नील चव्हाण

बार्डो :- शंतनू चंद्रतारे

१० बाय १० :- नरेश भाऊराव डोंगरवार

सर्वोकृष्ट दिग्दर्शन नामांकने १० बाय १० :- नरेश भाऊराव डोंगरवार

बारोमास :- संतोष वेरूळकर

बार्डो :- अनुप माने

काळा घोडा :- ओंकार बांदिवडेकर / डॉ. अनिल बांदिवडेकर

सर्वोकृष्ट नाटक १० बाय १० :- आकांक्षा रंगभूमी, पुणे

बारोमास :- ठाणे आर्ट गिल्ड, दिशा थिएटर्स, सरस्वती प्रोडक्शन्स आणि प्रल्हाद आर्ट्स

काळा घोडा :- माध्यम कलामंच

Zee5 Logo

THIS WEEK