चित्रपट विभाग नामांकने
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन | आनंदी गोपाळ – सुनिल निगवेकर, निलेश वाघ
आटपाडी नाईट्स – संदिप इनामके गर्लफ्रेंड – अशोक लोकरे स्माईल प्लीज – असित कुमार चत्तूई |
---|---|
सर्वोत्कृष्ट वेशभूषा | बाबा – सचिन लोवलेकर
खारी बिस्कीट – सायली सोमण गर्लफ्रेंड – कल्याणी कुलकर्णी-गुगळे आनंदी गोपाळ – सचिन लोवलेकर |
सर्वोत्कृष्ट रंगभूषा | बाबा – निलेश पाटकर
पिकासो – अनिता जगताप खारी बिस्कीट – संतोष गिलबिले आनंदी गोपाळ – डी. एन. येरकर |
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटण | गर्लफ्रेंड – अविनाश सोनावणे
पिकासो – आनंद लुंकड, संदिप राऊ आनंदी गोपाळ – विज्ञ भूषण दहा बाबा – अभिषेक नायर शिजीन ह्यूटन |
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण | आनंदी गोपाळ – आकाश अग्रवाल
स्माईल प्लीज – मिलिंद जो आटपाडी नाईट्स – नागराज दिवाकर गर्लफ्रेंड – मिलिंद जोग |
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन | गर्लफ्रेंड – राहुल ठोंबरे, संजीव हवालदार
आटपाडी नाईट्स – राहुल ठोंबरे |
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत | आनंदी गोपाळ – सौरभ भालेराव
गर्लफ्रेंड – सौरभ भालेराव आटपाडी नाईट्स – विजय गवंडे बाबा – सुमीत लिमये |
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक | अभय जोधपूरकर – हळूवार हाक तू – बाबा
आदर्श शिंदे – तुला जपणार आहे – खारी बिस्कीट स्वप्निल बांदोडकर – कोण जाणे – ट्रिपल सीट जसराज जोशी – केरिदा केरिदा – गर्लफ्रेंड रोहित राऊत- नाते हे कोणते – ट्रिपल सीट |
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन | ह्रुषिकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव – आनंदी गोपाळ
अमितराज – हिरकणी अविनाश, विश्वजीत – ट्रिपल सीट ह्रुषिकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव – गर्लफ्रेंड रोहन रोहन – बाबा |
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका | आनंदी जोशी – आनंदघन – आनंदी गोपाळ
श्रुती आठवले – कोडे सोपे थोडे – गर्लफ्रेंड श्रेया घोशाल – बघता तुला मी – प्रेमवारी शाल्मली खोलगडे – केरिदा केरिदा – गर्लफ्रेंड केतकी माटेगावकर, शरयू दाते – रंग माळियेला – आनंदी गोपाळ |
सर्वोत्कृष्ट गीतकार | वैभव जोशी – आनंदघन – आनंदी गोपाळ
संजय कृष्णाजी पाटील – जगणं हे न्यारं – हिरकणी मंगेश कांगणे – हळूवार हाक तू – बाबा अश्विनी शेंडे – काय तू आहेस माझा – ट्रिपल सीट क्षितीज पटवर्धन – कोडे सोपे थोडे – गर्लफ्रेंड |
सर्वोत्कृष्ट संकलन | आनंदी गोपाळ – चारू श्री राॅय
आटपाडी नाईट्स – निलेश गावंड गर्लफ्रेंड – फैझल इम्रान हिरकणी – अपुर्वा मोतिवले-सहाय, आशिष म्हात्रे |
सर्वोत्कृष्ट कथा | स्माईल प्लीज – विक्रम फडणीस
आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये सूर सपाटा – मंगेश कंठाळे |
सर्वोत्कृष्ट पटकथा | आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर
गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये आनंदी गोपाळ – करण शर्मा स्माईल प्लीज – ईरावती कर्णिक, विक्रम फडणीस |
सर्वोत्कृष्ट संवाद | गर्लफ्रेंड – उपेंद्र सिधये
आनंदी गोपाळ – ईरावती कर्णिक आटपाडी नाईट्स – नितिन सुपेकर |
सर्वोत्कृष्ट बालकलाकार | आर्यन मेंघजी (बाबा)
आदर्श कदम – वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता | सतीश आळेकर(स्माईल प्लीज)
संजय कुलकर्णी (आटपाडी नाईट्स) विद्याधर जोशी (ट्रीपल सीट) चित्तरंजन गिरी(बाबा) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री | नंदिता पाटकर (खारी बिस्कीट)
छाया कदम (आटपाडी नाईट्स) गीतांजली कुलकर्णी (आनंदी गोपाळ) आरती वडगबाळकर(आटपाडी नाईट्स) |
सर्वोत्कृष्ट अभिनेता | ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ, स्माईल प्लीज)
प्रणव रावराणे(आटपाडी नाईट्स) अमेय वाघ(गर्लफ्रेंड) दीपक डोब्रियाल (बाबा) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
भाग्यश्री मिलिंद(आनंदी गोपाळ) नंदिता पाटकर(बाबा) सायली संजीव (आटपाडी नाईट्स) मुक्ता बर्वे(स्माईल प्लीज) |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन | समीर विद्वांस (आनंदी गोपाळ)
नितिन सुपेकर(आटपाडी नाईट्स) उपेंद्र सिधये(गर्लफ्रेंड) विक्रम फडणीस(स्माईल प्लीज) |
सर्वोत्कृष्ट चित्रपट | आनंदी गोपाळ
आटपाडी नाईट्स गर्लफ्रेंड स्माईल प्लीज |
व्यावसायिक नाटक विभाग
वेशभूषा | यदा कदाचित रिटर्न्स – शेप अँड स्टाईल
कापूस कोंड्याची गोष्ट – गीता गोडबोले महारथी – मंगल केंकरे |
---|---|
रंगभूषा | गांधी हत्या आणि मी – संदीप नगरकर
इब्लीस – उलेश खंदारे प्लँचेट – यशवंत मालगुंडकर |
संगीत | तू म्हणशील तसं … – अशोक पत्की
कापूस कोंड्याची गोष्ट – मयुरेश माडगावकर तरुण आहे रात्र अजुनी – राहुल रानडे |
प्रकाश योजना | डोन्टवरी हो जायेगा – अमोघ फडके
क्नॉक-क्नॉक सेलिब्रिटी – प्रदीप मुळ्ये थोडं तुझं थोडं माझं – भूषण देसाई |
नेपथ्य | कापूस कोंड्याची गोष्ट – संदेश बेंन्द्रे
महारथी – संदेश बेंन्द्रे डोन्टवरी हो जायेगा – महेश धालवलकर |
सहाय्यक अभिनेत्री | सर, प्रेमाचे काय करायच? – आकांक्षा गाडे
आमने-सामने – मधुरा देशपांडे हरवलेल्या पत्य्याचा बंगला – दीप्ती लेले महारथी – माधवी नीमकर |
सहाय्यक अभिनेता | दहा बाय दहा – गौरव मालवणकर
आमने सामने – रोहन गुजर महारथी – विवेक गोरे झुंड – अक्षर कोठारी ‘तेरी भी चूप – प्रियदर्शन जाधव |
विनोदी अभिनेत्री | व्हॅक्युम क्लिनर – निर्मिती सावंत
दहा बाय दहा – सुप्रिया पाठारे प्लँचेट – नम्रता संभेराव ह्यांच करायचं काय – विशाखा सुभेदार सर प्रेमाचे काय करायचं? – माधुरी गवळी |
विनोदी अभिनेता | डोन्टवरी हो जायेगा – संजय खापरे
प्लँचेट – मनमीत पेम ह्यांच करायचं काय – समीर चौघुले दहा बाय दहा – विजय पाटकर |
अभिनेत्री | आमने सामने – लीना भागव
हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – वंदना गुप्ते तरुण आहे रात्र अजुनी – सुलेखा तळवलकर कापूस कोंड्याची गोष्ट – मैथीली पटवर्धन डोन्टवरी हो जायेगा – पूर्वा फडके |
अभिनेता | क्नॉक-क्नॉक सेलिब्रिटी – सुमित राघवन
इब्लीस – वैभव मांगले आमने सामने – मंगेश कदम महारथी – सचित पाटील तू म्हणशील तसं – संकर्षण कऱ्हाडे |
लेखक | झुंड – समर खडस
आमने सामने – नीरज शिरवईकर हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – स्वरा मोकाशी व्हॅक्युम क्लिनर – चिन्मय मांडलेकर डोन्टवरी हो जायेगा – रोहित मोहिते – रोहित कोतेकर |
दिग्दर्शक | हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – चंद्रकांत कुलकर्णी
आमने सामने – नीरज शिरवईकर दहा बाय दहा – अनिकेत पाटील तू म्हणशील तसं – प्रसाद ओक व्हॅक्युम क्लिनर – चिन्मय मांडलेकर |
विनोदी नाटक | दहा बाय दहा, प्लँचेट
व्हॅक्युम क्लिनर, ह्यांच काय करायचं यदा कदाचित रिटर्न्स |
नाटक | हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
आमने सामने तरुण आहे रात्र अजुनी तू म्हणशील तसं डोन्टवरी हो जायेगा |
प्रायोगिक नाट्य विभाग
सर्वोकृष्ट नेपथ्य | बार्डो :- अमेय भालेराव
भावकी :- राजकुमार जरांगे डावीकडून चौथी बिल्डींग :- शिवराज वायचळ एकादशावतार :- सचिन गावकर |
---|---|
सर्वोकृष्ट प्रकाशयोजना | बिराड :- समीर सावंत
काळा घोडा :- शितल तळपदे, बार्डो :- अनुप माने – यश नवले बारोमास :- श्याम चव्हाण |
सर्वोकृष्ट संगीत | भावकी :- प्रदीप पाटोळे
बार्डो :- ओंकार घाडी काळा घोडा :- मयुरेश माडगावकर बारोमास :- सिद्धार्थ हजारे निरूपण :- हर्ष राऊत / विजय कापसे |
सर्वोकृष्ट वेशभूषा | १० बाय १० :- साघेर लोधी
भावकी :- आशिष तिखे बिराड :- अक्षय कोळवणकर / अल्पना चव्हाण बारोमास :- श्रुती कुंटे / दिपाली ज्ञानमोठे अध्यात मी :- आशिष देशपांडे |
सहायक अभिनेत्री | बारोमास :- राजश्री गढोकर
भावकी :- नेहा शिंदे माझी माय सरसोती :- मन्विता जोशी बिराड :- अल्पना चव्हाण, सुप्रिया लाड, गौरी फणसे, गौरी साबळे मामी, चिंगी :- अल्पना चव्हाण |
सहायक अभिनेता | डावीकडून चौथी बिल्डिंग :- शिवराज वायचळ
डावीकडून चौथी बिल्डिंग :- शुभंकर एकबोटे एकादशवतार :- श्रीनाथ म्हात्रे भावकी :- राजकुमार जटांगे अध्यात मी :- सुरज सातव |
सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकने | बारोमास :- अमृता मोडक
१० बाय १० :- समृध्दी खडके काळा घॊडा :- मोहिनी टिल्लू निरूपण :- आरती बिराजदार पैठणी :- ज्ञानदा खोत |
सर्वोकृष्ट अभिनेता नामांकने | बार्डो :- दुर्गेश बुधकर
काळा घोडा :- रोहित मावळे १० बाय १० :- प्रतीक ससाणे भावकी :- आशिष तिखे बारोमास :- योगेश खांडेकर |
सर्वोकृष्ट लेखक नामांकने | बारोमास :- संतोष वेरूळकर
लोकोमोशन :- स्वप्नील चव्हाण बार्डो :- शंतनू चंद्रतारे १० बाय १० :- नरेश भाऊराव डोंगरवार |
सर्वोकृष्ट दिग्दर्शन नामांकने | १० बाय १० :- नरेश भाऊराव डोंगरवार
बारोमास :- संतोष वेरूळकर बार्डो :- अनुप माने काळा घोडा :- ओंकार बांदिवडेकर / डॉ. अनिल बांदिवडेकर |
सर्वोकृष्ट नाटक | १० बाय १० :- आकांक्षा रंगभूमी, पुणे
बारोमास :- ठाणे आर्ट गिल्ड, दिशा थिएटर्स, सरस्वती प्रोडक्शन्स आणि प्रल्हाद आर्ट्स काळा घोडा :- माध्यम कलामंच |
THIS WEEK